" विपदी धैर्यंयुधि विक्रमः। " या उक्तीनुसार आल्या प्रसंगाला तोल ढळून
देता एखाद्या विक्रमवीरासारखे धैर्याने तोंड दिले. प्रारब्धात? असलेल्या
जीवघेण्या समरप्रसंगाचा नेटाने सामना केला.आम्ही सर्व हितचिंतकांनी
विक्रमच्या प्रकृतीला आराम पडावा अशी परमेश्वराजवळ प्रार्थना केली.
आनंदाची बाब म्हणजेविक्रमची या अस्मानी संकटातून सहीसलामत सुटका
झाली; त्याच्या प्रकृतीला आराम पडला."
कोण हा विक्रम?? काय आहे ह्या विक्रमची सक्सेस स्टोरी??
जाणून घेण्यासाठी वाचा सर्जेराव कुईगडे ह्यांचे "ऐन तेवीसीत"