"""‘सत्यान्वेषी’ म्हणजेच सत्य विशद करणारा, शोधणारा. परंतु या संग्रहात शोषणकारी धर्माचे सत्य रूप मांडणारा, कुचकामी संकल्पनांच्या विरोधात बंड करून उठणारा असा एक माणूस मला दिसतो आहे. हा माणूस या संदर्भाने आपल्या मनातील भाव अगदी सत्यता पडताळून मांडतो, शोधतो आहे.""
-संजय येरणे
एक विचारोत्तेजक काव्यसंग्रह.