"स्त्रियांची अनेक रूपे आहेत. कधी ती आई असते, कधी बहिण, कधी पत्नी, कधी आजी, कधी मुलगी, कधी वहिनी, कधी मैत्रीण तर कधी प्रेयसी असते.
आपल्या जिवनात “ती” चे खूप महत्व आहे. हिच स्त्री जेव्हा तुम्हाला सोडून जाते, तुमच्यापासून दूर जाते त्यावेळेस तिच्यामुळे लाभलेले सुखद क्षण आठवतात.
खरं तर मी शून्य आहे
तिच्या अस्तित्वा शिवाय
सांग कसा राहू मी
या जगात *तिच्याशिवाय*
ह्या पुस्तकात असेच भावनिक आणि आठवणीचे क्षण कवितेच्या रुपात सादर केले आहे.