"""ऐसी अक्षरे रसिके"" हा पुस्तक परीक्षण संग्रह तुम्हाला धार्मिक, ललित, खाद्यसंस्कृती, कविता, कथा, कादंबरी अशा वेगवेगळ्या विषयावर आधारित पुस्तकांची ओळख करून देणारा संग्रह आहे.
' वाचाल तर वाचाल ' या उक्तीनुसार तुम्ही पुस्तकांची ओळख करून देणारी ही परीक्षणे वाचली तर तुम्ही आवर्जून सर्व पुस्तके वाचून ती संग्रही ठेवाल याची खात्री आहे.