अष्टाक्षरी, पंचाक्षरी, षडाक्षरी, द्रोण काव्य,
मधुसिंधु रचना, मुक्तछंद, हायकू
कविता, घेऊन सृष्टी देते दृष्टी हा
कवितासंग्रह प्रकाशित करण्यात
आला आहे. जेष्ठ हायकूकार मार्गदर्शक तुकाराम खिल्लारे ह्यांची प्रस्तावना या कवितासंग्रहाला हायकू कविते
संदर्भात मिळाली आहे.
तसेच इतर कवितेविषयी पाठराखण म्हणून प्रा.डॉ. फुला
बागुल ह्यांची प्रस्तावना मिळाली
आहे.