माती आणि नाती ह्या संग्रहात एकूण पन्नास अप्रतिम रचना सौ. भारती दिलीप सावंत ह्यांच्या आहेत. ह्यात शेतकऱ्याचे कष्टमय जीवन, व जरा सुद्धा आराम न करता देशासाठी धान्य पिकवणाऱ्या होतकरू शेतकऱ्याच्या वृत्तीचा आदर्श घेतला आहे.. या काव्य संग्रहातून भारती सावंत ह्यांनी वृक्ष रोपण व पर्यावरण जोपासण्याचा व निसर्ग रक्षणाचा संदेश दिला आहे.
मनाला आनंदित करणाऱ्या रचना आहे.