Premtarang

Premtarang
  • Type: Books
  • Genre: Poetry Romance
  • Language: Marathi
  • Author Name: Sau.Bharti Dilip Sawant
  • Release year: 2022
  • Available On: Shopizen Amazon Flipkart
  • Share with your friends:
  •   
'प्रेमतरंग' हा काव्यसंग्रह लिहिणाऱ्या सुप्रसिद्ध कवयित्री सौ.भारती सावंत यांच्या काव्यसंग्रहात डोकावून पाहिले असता प्रेमाचे तरंग हृदयाच्या स्पंदनात सहजच जाणवतात. प्रेमाचे विविध रंग या तरंगांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात. अस्वस्थ करणार्‍या स्त्रीसुलभ भावना आणि प्रेमरसाने भावनिक अन्वयार्थ लावत आपण कवितेचा आस्वाद नक्कीच घेण्यासारखा आहे.

You may also like...

No, I m not feminist! but...

Novel Romance Social Stories Gujarati

Hamin Ast-o

Crime & Thriller & Mystery Novel Romance Gujarati

Chaurang

Poetry Reference Marathi

arghya

Poetry Self-help Hindi

Premno chatushkon

Romance Short Stories Gujarati