पावसाळा ऋतु आवडत नाही असे या चराचरांत कोणी असेल का? अगदी बालकांपासून ते वयोवृद्धांना वेड लावणारा हा खट्याळ पाऊस कवी,लेखक आणि चित्रकारांचा प्राणसखाच जणू!
हे शब्द आहेत एका पाऊस वेडी कवयित्री ""भारती सावंत"" ह्यांचे...
'चिंब भिजताना' या शीर्षकाखाली प्रकाशित केलेला ह्यांचा पावसाळी कवितासंग्रह आपल्याला नक्कीच आवडेल....