""मनातल्या भावना व्यक्त करण्याचे अनेक रस्ते असतात . कोण बोलून व्यक्त होतो तर कोणी शब्दरूपी कवितेत व्यक्त होतो. महत्वाचे आहे ते व्यक्त होणे. पण वाचकहो ,व्यक्त होण्यासाठी तुम्हाला हवे असतात ते 'शब्द ' आणि 'अर्थ'
आज मला शब्द व्हायचंय
पुस्तकात बसून अर्थात न्हायचंय.. ""
हे शब्द आहेत तरुण प्रतिभावंत नवोदित कवी वैभव कुलकर्णी ह्यांचे...
ह्यांचा काव्यसंग्रह ""संवेदना""