एक लव्हस्टोरी... ती पण साधी सोपी नाही तर आपल्या प्रेमाचा प्रतिशोध घेण्यासाठी विज्ञानाचा वापर करणाऱ्या एका वैज्ञानिकाची लव्हस्टोरी!
ह्यात प्रेम आहे, भय आहे , रोमांच आहे, प्रतिशोध आहे .... आणि... आणि काय ?
जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा ...प्रतिशोध!
परशुराम सोंडगे ह्यांची रोचक कादंबरी "प्रतिशोध"