अनुरूप ... काजल कामिरे लिखित एक सुंदर प्रेमकथा..
सर्व तरुणांच्या मनात घर करणारी!
प्रेमाचे एक सुंदर विश्व
"//.....कळलेल्या गोष्टींचा न उलघडलेल्या नात्यांचा न संपणाऱ्या प्रेमाचा एक साजेसा गोंधळ..
जो माझ्यातल्या तुला आणि तुझ्यातल्या मला आहे अनुरूप....//
काजल कामिरे लिखित परफेक्ट लव्हस्टोरी ""अनुरूप"" !!