काव्यसंग्रहात जवळपास सर्वच विषयांवर दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मग तो न बोलण्यासारखं नाजूक, हळवा विषय मासिक पाळी यासारखा असो की मराठीचे मारेकरी यासारखा गंभीर विषय असो. प्रत्येक कवितेत त्यांनी त्यांच्यापरीने ओघवती भाषा वापरून कवितांना अलंकृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.