अष्टाक्षरी,अभंग, वृत्तबद्ध कविता,गझल आणि पाळणा अशा विविध काव्यप्रकारात गुंफलेला हा काव्यसंग्रह काव्यरसिकांसाठी सुरस मेजवानी आहे.यातील सर्व कविता विविध विषय,जाणिवा व नेणिवांवर आधारित आहे.विविध विषयांवरील कविता या काव्यसंग्रहात लिहिलेल्या आहेत.त्या नक्कीच वाचकांना भावतील,पसंतीस पडतील.तुमच्या जीवनाशी निगडित प्रसंगांशी तुम्हाला जोडतील.कविता वाचताना तुम्हाला निखळ आनंद देतील.अशी खात्री आहे.