" राजाभाऊंच्या गोष्टीतील माझा वेंधळा पण काहीसा समजूतदार नायक ' राजाभाऊ ' , अगदी त्याच प्रवृत्तींचा असा हा पात्र घडलेल्या घटनांचा अगदी मूक साक्षीदार नसून प्रत्येक घटनां मध्ये तो लिप्त असतो. हे असले पात्र समाजात आपल्याला सर्वत्र बघायला मिळतात. मानवी दुर्बलता घेऊन जगणाऱ्या राजाभाऊंच्या गोष्टी मी समोर आणल्या इतकेच माझे प्रयत्न . काही कथा प्रत्यक्ष अनुभवातून उतरलेल्या असून सर्वच कथा प्रासंगिक आहेत....
-विश्वनाथ शिरढोणकर "