"प्रत्येकाला आपला चुंबक माहीती असतो. भेटतो. तुमचा असा कोणी चुंबक असेल तर उशीर होण्याआधी पकडा. आणि पकडला नाहीत, तरी तोटा असा काहीच नाही. फक्त योग्य चुंबक सोबत असल्यावर नात्यामधील गोडवा किंवा त्याचा आनंद मोकळेपणाने हवा तसा घेता येतो किंवा तो अधिक मिळतो.....
... कदाचित!!!!!!.. //
रावी आणि राघवची एक गोड प्रेमकथा!
अजिंक्य जाधव प्रस्तुत करत आहेत...""""चुंबक"""" !"