‘श्रीरेणुकाशरणम्’ या स्तोत्राचा विचार केला, तर असे दिसून येते की, यात वन्दन करणारे श्लोक आहेत. प्रार्थना करणारे श्लोक आहेत. महात्म्य कथन करणारेश्लोक आहेत. आत्मनिवेदन करणारे श्लोक आहेत. उपमा, अनुप्रास, यमक इत्यादी अलंकारांनी युक्त रचना आहेत. अनुष्टुप आणि भुजंगप्रयात इत्यादी वृत्तांनी युक्त रचना आहेत.