"""दोन भागानंतर हा भाग तिसरा!
ह्या भागात पण अतिशय सुंदर कथा आहे.
पहिल्या वहिल्या भेटीची आठवण करवून देणाऱ्या , तर कधी तारुण्यातील ते जादुई क्षण आठवून वार्धक्यात पण चेहऱ्यावर स्मितहास्य आणणाऱ्या प्रेमकथा...
समाजातील पीढीत शोषित महिलांना हक्क मिळवून समाजाच्या कुजकट विचारांना तोंड देत समाजात बदल घडवून आणणाऱ्या ओजस्वी कथा तर काही भयपट रहस्यकथांचा समावेश आहे."