#भारतीय_खाद्यसंस्कृती
आपल्या भारत देशात रंग-वेशभूषा, भाषा, सण, संस्कृती सोबतच खाद्यपदार्थात पण खुप वैविध्य... व्हरायटी.. आढळते.
उत्तर भारतात छोला भटुरा, पुर्वेकडे रशोगुल्ला, दक्षिण भारतात इडली-दोसा-रस्सम ते पश्चिमेत ढोकला,थेपला,गट्टे की सब्जी! आणि मध्यभारत तर ""फूड हब"" ह्या नावाने ओळखले जाते.
बघा, तुमच्या तोंडाला पोस्ट वाचताच पाणी सुटले नं??
तर असेच एक आगळे वेगळे खाद्य संस्कृती वर आधारित पुस्तक शॉपिज़न प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे.
पुस्तकाला आपण सर्वांची लाडकी मधुराची (मधुराज रेसिपी) प्रस्तावना मिळाली आहे...!!
पुस्तकाला साजेसे आकर्षक मुखपृष्ठ आहे..!