"""||जय गजानन||
सर्वसामान्य माणूस अज्ञानाच्या, भ्रमाच्या जाळ्यात गुरफटल्यामुळे स्वतः च्या विकाराने अडसर बनून रहात आपली ठराविक मनोधारणा, चाकोरीबद्ध विचारसरणी, विचार वृत्ती ह्याच्या गराड्यात राहून असंतुलित व मर्यादित जीवन जगतो. अशा वेळी महाराजांच्या अंतरंगातून निघणाऱ्या उपदेशपर गोष्टी आचरणात आणल्यास नवी दिशा व नवे जीवन प्राप्त होईल.
महाराजांच्या एकनिष्ठ भक्तांवर कायम कृपाछत्र असावे अशी मनोमन प्रार्थना करत, ह्या पुस्तकात ऐहिकात आणि परमार्थात कसे रोकडे अनुभव येतात हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
जस्सू पंजवानी ह्यांच्या अनुभवाचे सार"