सुप्रसिद्ध हायकूकारा शिरीष पै यांच्या पावलावर पाऊल ठेवून मराठी साहित्यिकांनी आपल्या हायकुंनी साहित्य सृष्टीला रसाळ, अमृतमय शब्दांनी अलंकृत केले.आज ' साज सृष्टीचा' या शीर्षकाखाली सौ. भारती सावंत त्यांच्या अलंकारिक हायकुंचा साज .आकर्षक रंगसंगती विषयाला साजेसे मुखपृष्ठ आणि ख्यातनाम साहित्यिकांनी मलपृष्ठावर लिहिलेली पाठराखण असे वैशिष्ट्य असणारे हायकू आणि काव्यांजली संग्रह