या कथा संग्रहात आपणास ग्रामीण भागातील निगडीत जीवनाचा अनुभव लाभेल आणि आपणास तो नक्कीच आवडेल. मी या कथा संग्रहात ग्रामीण भागात राहणाऱ्या वयक्तिरेखा त्यांचे जीवनमान रंगविण्याचा प्रयत्न केला आहे.आपला इतिहास आपली संस्कृती हि गावागावातूनच शहराकडे आलेली आहे हे अगदी खरे आहे. ती गावात जन्माला येते आणि मग ती शहरात हळू हळू मोठी होते, फळते फुलते. हा कथा संग्रह प्रकाशित करतांना मी माझ्या ग्रामीण भागातील मित्र परिवार यांचे खूप खूप आभार मानतो.