'काव्यस्पंदन' या काव्यसंग्रहातील कविता निरनिराळ्या विषयावरील आहेत. त्यात शाळा, झिम्माड पाऊस, मराठी भाषा, लेक, जीवनाचे गीत, मामाचा गाव, बळीराजा,अबोल प्रीत, शिवाराच्या कविता, पावसाचा हाहाकार, अपंगत्व, नैसर्गिक सृष्टीसौंदर्य, रिमझिम पाऊस, मराठीचा शृंगार अशा अनेक काव्य कल्पना समाविष्ट आहेत.