अमावास्ये पासून तर पौर्णिमेपर्यंत चंद्राची कोर कलेकलेने वाढत जाऊन पौर्णिमेला पूर्ण गोलाकार चंद्राचे मनमोहक रूप आपल्याला बघायला मिळते, त्याचप्रमाणे माझा कवितेचा प्रवास कलेकलेने वाढत गेला व पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आज एक काव्यसंग्रहा चे रुप त्याला मिळाले म्हणून या काव्यसंग्रहाला मला ' पौर्णिमा ' हे नाव सर्वार्थाने योग्य वाटले.