या पुस्तकातील लेख सकारात्मक ऊर्जा देणारे आहेत. आयुष्य कसे जगावे, अपयश आले तरी घाबरून न जाता धैर्याने कसे सामोरे जावे तसेच कुटुंबातील नात्यांचे महत्व या व इतर गोष्टींचा उहापोह करण्याचा एक छोटा प्रयत्न केला आहे, तसेच यात ४० लेख असून प्रत्येक लेख काहीतरी वेगळे सांगतो.