"उगवत्या कविता हे बाल कवितांचे संकलन असून येथे मुलांच्या उगवत्या प्रतिभेला पालवी फुटत असल्याची जाणीव होते.बालविश्वाची बाग बहरुन आलेली आहे.यातील काव्य फुले अगदी नाजूक असून त्यांच्यातील नवतेच्या खुणा ही आपल्याला मोहित करणा-या आहेत.फुलांनी सदैव बागेत डोलत रहावे त्यांचा सुगंध सर्वदूर पसरावा यासाठीची ही अल्पशी धडपड आहे साधारणपणे 6 ते 14 वयोगटातील प्राथमिक शाळेत शिकणारी ही मुले अतिशय सुंदर रितीने लिहीत आहेत ही गोष्ट अत्यंत अश्वासक वाटते.
संतोष सेलूकर
"