ज्येष्ठ कवयित्री भारती सावंत ह्यांच्या पुस्तकात एकूण ५० रचना आहेत आणि प्रत्येक महिन्यातील सणांवर आधारित रचना आहेत . त्यांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सणांची माहिती खूप छान मिळणार आहे.