दैनंदिन जीवना साठी वाचकांना लेखातून प्रबोधन करण्याचाप्रयत्न केलेला आहे.
समाजात जागोजागी घडलेल्या सुखद दुःखद घटनांचा विविध लेखांमधूनउहापोह केलेला आहे.आपणास हा लेखसंग्रह आपला सोबती म्हणूनच नक्कीच काम करेल त्या लेखातून सामाजिक,आर्थिक , शैक्षणिक, कौटुंबिक, भावनिक, कोरोना या विविध विषयाशी संलग्न आणि आपल्या आसपास घडलेल्या घटनांचा संदर्भ आला असल्याने लेखसंग्रह आपणास नक्कीच वाचावयास आवडेल