वैशिष्टये :
१. आजच्या बौद्धधर्माच्या अवनती आणि ऱ्हासास जबाबदार घटक म्हणून गौतम बुद्धाचा धर्मशास्त्राच्या अनुषंगाने मांडलेला अवतारवाद यावर शोध घेणे अत्यावश्यक आहे.
२. डॉ. बाबासाहेबांनी मांडलेली क्रांती आणि प्रतिक्रांतीची भूमिका बहुजन हिताय आहे हे स्पष्ट करणे.
३. बौद्ध धर्मातील बाबासाहेबांनी आचरणास दिलेल्या २२ प्रतिज्ञांचा लोप होवू नये यास्तव विचार प्रेरित करणे अत्यावश्यक आहे.
४. बौद्ध धम्मात अंधश्रद्धा, दैववादी भूमिकेला तथा समाजविघातक कृत्यास सांस्कृतिकरणापासून मज्जाव करणे.