खूप मोठ्या कथेतून जे काही सार आपल्याला सांगायचं आहे ते एका छोट्याशा 'अलक' मधूनही सांगता येईल आणि म्हणूनच त्यासाठी केलेला हा प्रयत्न. ह्या कथा कदाचित आपल्या जीवनातील घटनांशी संगत असू शकतात.या कथा वाचकांना रुचतील