मन कस्तूरी सारखे पुस्तक फक्त साहित्य जगात एका सृजनात्मक गरजेची पूर्तताच करत नाही, तर ते सध्याच्या परिस्थितीत विविध वैचारिक बदल पचवून सहजपणे जगणे शिकत असलेल्या मानवीय समाजासाठी त्याची संवेदना जपून ठेवण्याचे मोलाचे साधन आहे. यातील रचना मनाचा ठेवा म्हणून समोर येतात आणि असल्या लिखाणाची आज जगाला गरज आहे. - डॉ. वसुधा गाडगीळ