ह्या प्रातिनिधिक कथासंग्रहात आजन्म प्रेमाची अनुभूति देणाऱ्या सुंदर प्रेमकथा, कौटुंबिक प्रेम व नाती जपणाऱ्या काही सामाजिक कथा, दैवाच्या पुढे काहीच चालत नाही हे पटवून देणाऱ्या गंभीर कथा, चाकोरीबद्ध जीवनात एक नवा बदल, आशेची एक नवीन किरण दाखवणाऱ्या कथांचा समावेश आहे.